जय राम श्रीराम जय जय रामच्या गजराने दुमदुमली सिहोरा नगरी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अयोध्येत रामललाच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्या निमित्त काल २२ जानेवारी रोज बुधवार ला बाजार चौक सिहोरा येथील पुरातन हनुमान मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read More

भाजपाचे सुभाष बोरकर यांनी घडविला सिंदपुरी गावाचा इतिहास

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसरचा उपसभापती पद भाजपाचा गड म्हणून ओळख असलेले व राजकारणाचे प्रभावी तशेच भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सिदूपुरीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती … Read More

अवैध रेती भरलेले दोन एलपी ट्रक वर पोलीसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- विना परवाना रेती वाहतूक करणाèया एक सारखे नंबर असलेल्या दोन एल पी ट्रकवर मोहाडी पोलिसांनी येथील जुना बस स्टॉप चौक येथे कारवाई करून एक कोटी … Read More

प्रकृती बरी वाटते नसल्याने शाळेतून घरी येताच मुख्याध्यापकाचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- नेहमीप्रमाणे सकाळी १०.०० वाजता शाळेत गेले. पण अचानक प्रकृती बिघडल्याने शाळेतून घरी परत येताच मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. २१ जानेवारी रोजी पालोरा (जांभोरा) … Read More

रक्तदान महायज्ञात आशिष गुप्ता यांचे ४७ वेळा रक्तदान

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- जगदगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य सेवा संस्थान आयोजित यांच्या माध्यमातून दि.१७ जानेवारी २०२५ रोजी साकोली तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी … Read More

जिल्हा परिषद शाळा बोरगावच्या विद्यार्थ्यांना बॅग वाटप

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :-जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथे कनक, कलश व कशिश वि क्लबच्या संयुक्त वतीने लहान मुला मुलींना काल २० जानेवारी रोजी स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तर … Read More

रेतीअभावी घरकुलाचे बांधकाम रखडले

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- लाखनी तालुक्यात असलेल्या १०४ गावांसह ग्रामीण भागांतील जवळपास सर्वच गावांमध्ये विविध प्रवर्गातील अनेक योजनांतर्गत हजारो घरकुले मंजूर झाले आहेत. मात्र ही घरांचे पक्के बांधकाम करण्यासाठी … Read More

२३ ते २५ जानेवारीला जिल्ह्यात ग्रामसफाई

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- गत ४० वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही भंडारा जिल्हा सर्वोदय मंडळ व विश्व शांती मिशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक व मिशनचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. व्ही. हलमारे … Read More

जड वाहतूकासह अतिक्रमण मोकळे करण्यासाठी जनआक्रोश आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शहरात रोजच्या रोज अपघात घडत असून नुकताच बसस्थानकासमोर कौशल्या दहाट महिलेच्या जीव गेला तर दोन दिवसांनी भरधाव वेगाने आलेल्या रेतीच्या अवैद्य टिप्परने पंचफुला कटरे महिलेच्या … Read More

मृत्युशी झुंज देत “त्या’ मेघा बनारसेचा अखेर मृत्यु

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- लाखांदुर तालुक्यातील विरली/बु. येथील रहीवाशी मेघा आकाश बनारसे यांचे छोटे व गरीब कुटुंब पण समाधानी, यांना दोन मुले पहीला अंदाजे दोन वर्षांचा तर दुसरा मुलगा … Read More