परवानगी नाही, तरीही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची कत्तल आणि पोल उभारणी

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- करडी ते पालोरा – साकोली राज्य मार्गावर महावितरणच्या कंत्राटदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची कत्तल करून पोल उभे करण्याचा … Read More

रावणवाडीच्या जंगलात आढळला दुर्मिळ विषारी ‘बांबू पिट व्हायपर’

दुर्मिळ प्रजातीचा बेडूकही सापडला; जिल्ह्याच्या जैवविविधतेत ऐतिहासिक भर दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी : भंडारा जिल्ह्याच्या जैवविविधतेसाठी अभिमानास्पद आणि संशोधकांसाठी थरारक ठरलेली घटना रावणवाडी परिसरात घडली आहे. येथील जंगलात अत्यंत दुर्मिळ … Read More

‘आदिशक्ती अभियानात ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी भंडारा जिल्ह्यात प्रथम’

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘आदिशक्ती अभियान २०२५-२६’ अंतर्गत घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी ने उत्कृष्ट … Read More

मोहाडी न.पं. उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव बहुमताने पारित

१५ विरुद्ध १ मतांनी ठराव मंजूर पुढील उपाध्यक्षपदासाठी मनीषा गायधने यांच्या नावांची चर्चा दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी : मोहाडी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव शुक्रवारी झालेल्या … Read More

अवैध रित्या २१ गोवंशाची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला

तुमसर पोलिसांची खापा चौकात कारवाई १९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त दैनिक लोकजन वृत्तसेवा तुमसर :- अवैध रित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर तुमसर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई … Read More

चूलबंद परिसरात मोकळ्या जागेत अवैध रेती साठवणूक

रेतीघाट बंदीचा आदेश धाब्यावर दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व रेती घाट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र लाखनी … Read More

शंकरपूर येथे वादळी वाऱ्याने शेतातील सोलर पॅनल उडाले

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या शंकरपूर/वडेगाव येथे बुधवार, २९ जुलै रोजी, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास शेतशिवाराच्या परिसरातून अचानक सोसाट्याच्या वादळी वारा वाहत आले. … Read More

नातवाच्या निधनानंतर आजोबानेही सोडले प्राण पालोरा गावात हळहळ; अंतयात्रेला शेकडोची उपस्थिती

दै. लोकंजन वृत्तसेवा करडी/ पालोरा :- रक्ताच्या नात्याची वीण किती घट्ट असते, याचा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे बुधवारी (२९) घडला. नातवाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर काही वेळातच … Read More

मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्षांवरील अविश्वासामागे ‘१२ कोटींची’ खेळी?

कार्यकाल संपण्यास अवघे पाच-सहा महिने; ३१ जुलैला विशेष सभा दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने नगरपंचायत वर्तुळात राजकीय चर्चेला उधान आले … Read More

ट्रकमध्ये गांजा तस्करी करणारी टोळी जेरबंद

साकोली पोलिसांची सेंदूरवाफा टोलनाक्यावर कारवाई *१९९ किलो गाஞ்சासह १.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- ओडिशा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकमधून तब्बल १९९.५६० किलो गांजा जप्त करून … Read More