महिला बचत गटांनी ब्रॅण्डिंर्ग पॅकेजिंगवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. कोलते

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- उमेद-ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिनी सरस या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज दसरा मैदानात करण्यात आले. जिल्हास्तरीय प्रदर्शनीला उमेद … Read More

जि.प.शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा ७ वा टप्पा लवकरच..!!

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शिक्षकांची होणारी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पुन्हा सुरु व्हावी यासाठी महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेच्या वतीने सातत्याने मागणी करण्यात येत होती. शिक्षकांच्या बदलीची ही प्रक्रिया जलदगतीने … Read More

रेती डेपो राजकीय दबावातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैधरित्या सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हयातील वैनगंगेच्या खोऱ्यातील रेतीला विदर्भ आणि विदर्भाबाहेर सुध्दा प्रचंड मागणी असल्यामुळे वैध, अवैध रेती व्यवसायिकांना सुगीचे दिवस असल्यामुळे हया रेती व्यवसायामध्ये स्थानिक आणि बाहेरचे राजकीय … Read More

आंतरधर्मीय विवाहामुळे भंडाऱ्यात तणाव

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील एका मशिदीत एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलासोबत दोन दिवसांपूर्वी विवाह केला. मात्र या विवाहाची माहिती मिळताच नागपूर येथील काही सामाजिक संघटना आणि भंडाऱ्यातील हिंदुत्ववादी … Read More

शंभर दिवस कृती कार्यक्रमात वैशीष्टयपुर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य शासनाने १०० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत जिल्हयातील महत्वाचे प्रश्न असल्यास त्याचा मंत्रालयीन पातळीवर पाठपुरवठा करण्याचे आश्वस्त करत, या शंभर दिवसात ९ प्रमुख मुदयाखेरीज वैशीष्टयपुर्ण उपक्रम … Read More

पालक सचिव आभा शुक्ला यांची बेला ग्रामपंचायतला भेट

भंडारा :- अप्पर मुख्य सचिव ऊर्जा तथा पालक सचिव भंडारा श्रीमती आबा शुक्ला यांनी आज बेला ग्रामपंचायतला भेट दिली. यावेळी बेला ग्रामपंचायतच्या सरपंच शारदा शेंडे गायधने यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणारे … Read More

नियोजन समितीव्दारे गुणवत्तापूर्ण काम करावे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. भंडारा जिल्हा नियोजन समितीव्दारे यंत्रणांना … Read More

आज जिल्ह्यातील विविध शिवतिर्थ भाविकांनी फुलणार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त अनेक शिवतिर्थावर यात्रांचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. हे शिवतिर्थर् आज भाविकांनी फुलणार असून सर्वत्र “हर बोला हर हर महादेव’ ची … Read More

महाकुंभमेळाव्यात न जाणाऱ्यांसाठी आज भंडारा येथे कुंभस्नान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- प्रचंड इच्छा असूनही प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या श्रद्धाळूसाठी गंगेच्या पवित्र स्नानाची सोय बहिरंगेश्वर मंदिर जवळ, खांब तलाव भंडारा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी … Read More

जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागातर्फे समीर कुर्तकोटी यांना भावपूर्ण निरोप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद, भंडारा येथून नुकतेच बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांचा निरोप समारंभ ॠणनिर्देश सोहळा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने ऑफिसर्स … Read More