जिल्ह्यात उत्साहः रामनामाच्या जयघोषणांनी दुमदुमला आसंमत
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- कोट्यावधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा जिल्ह्यात विविध धार्मिक अनुष्ठानांनी पार पडला. शहरासोबत ग्रामीण भागात “जय श्रीराम’ घोषणांनी परीसर निनादला. भंडारा … Read More









