शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांची जिल्हा परिषद भंडारा योजना कार्यालयास सदिच्छा भेट
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक (योजना) यांनी दि. १० डिसेंबर २०२५ रोजी शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, भंडारा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी योजना विभागाच्या … Read More









