जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांचे जि. प. पायऱ्यावरच जिल्हा परिषदेच्या विरोधातचआमरण उपोषण सुरू
ग्रामपंचायत निधी वाटपात जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार काशिनाथ ढोमणे भंडारा :- जनसामान्य योजनेच्या कामासाठी ग्रामपंचायतला निधी वाटप करतांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून भेदभाव केल्या जात असल्याने भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ … Read More









