अस्मानी संकट! गर्रा-बघेडा परिसरात गारपिटीचा तांडव

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः-प्रखर उन्हाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील गर्रा-बघेडा परिसराला आज निसर्गाच्या भीषण कोपाचा सामना करावा लागला. मंगळवारी दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि विजांच्या कडकडाटासह … Read More

शिक्षक पदसंख्या शून्य असलेल्या १३ शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा परिषद भंडारा येथील माध्यमिक शिक्षण विभागाकडून एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार ज्या शाळांमध्ये मान्य शिक्षक पदसंख्या शून्य … Read More

तुमसर पालिकेत पाणी शुध्दीकरणाच्या नावावर तुरटी घोटाळा?

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शहरात नळावाटे येणाऱ्या पिवळसर व दूषित पाण्याच्या तक्रारींचा भडका उडालेला असतानाच आता या प्रकरणात धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. पालिकेच्या गोदामात साठवलेली तुरटी ही स्फटिकासारखी … Read More

श्रुती भोजराम तिजारे हिचे राष्ट्रीय स्तरावरील फार्मसीच्या जीपीएटी परीक्षेत सुयश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राष्ट्रीय स्तरावरील फार्मसीच्या जीपीएटी २०२६ च्या परीक्षेत अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी वरठी येथील विद्यार्थिंनी कु. श्रुती भोजराम तिजारे हिने ५११६ वी रॅक प्राप्त केली. कु. … Read More

पत्रकारांनी निर्भिडपणे कार्य करावे – अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “पत्रकारांनी निर्भिडपणे बोलून चुका आमच्यापर्यंत मांडाव्यात. समाजाच्या विकासासाठी प्रशासन व पत्रकारांनी एकत्र काम केले पाहिजे” असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी केले. … Read More

भंडारा जिल्ह्यात ६१ रुग्णांना सुमारे ५३.७५ लाखांची मदत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी “आधार’ ठरत आहे. भंडारा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६१ रुग्णांना सुमारे … Read More

भंडाऱ्यात व्हॉइस ऑफ मीडियाचा पदग्रहण सोहळा व पत्रकार कार्यशाळा २९ एप्रिलला

दै. लोकजन वृतसेवा भंडारा ः- व्हॉइस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हा व तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा तसेच पत्रकार कार्यशाळेचे आयोजन बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ … Read More

तुमसरात पाणी पेटलं! नगराध्यक्षांच्या खुर्चीवर “हार’ आणि “मडकं’

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- एकीकडे ‘हर घर नल, हर घर जल’च्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे ४७ कोटी रुपये खचर्ूनही जनतेला तहानलेलं ठेवायचं, हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आज चव्हाट्यावर आला. प्रभाग … Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री विरोधात काँग्रेस आक्रमक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज हे आपले श्रद्धास्थान आहेत. त्यांनी जात, धर्म, संप्रदायाच्या पलीकडे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस ब्राह्मणवादी विचारसरणीने त्यांच्या राज्याभिषेकास विरोध केला होता. … Read More

भंडाऱ्यात पी. एन. जी. पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या भंडारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात लवकरच पाईप्ड नॅचरल गॅस सेवा सुरू होणार असून, यामुळे घरगुती गॅसवरील खर्चात २० … Read More