आठ महिन्यांपासून निराधार योजनेचे मानधन रखडले
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दिवाळीपासून मानधन रखडले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर … Read More