नवी दिल्ली:शीशमहल जनतेच्या पैशांचा दुरुपयोग करून बांधला गेला आहे. त्या घरात राहणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केले.

आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा “एम्पुरान’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील सन २००२ च्या गुजरात दंगलीच्या संदर्भानंतर चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला

म्यानमारमध्ये भूकंपाने संपूर्ण देश हादरून गेले भूकंपामुळे आतापर्यंत अधिकृतपणे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २,२०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी

भारतीय रेल्वेच्या “भारत गौरव सर्किट यात्रे’तून पर्यटकांना गड, किल्ले, युद्धभूमी पाहण्याची संख्या- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

खासदारांच्या पगारात २४ टक्के वाढ; प्रत्येक खासदाराला आता १.२४ लाख रुपये मिळतील, माजी खासदारांचे पेंशन ३१ हजारपर्यंत वाढवले

क्र-९ तुमचे स्वागत आहे, पृथ्वीने तुम्हाला मिस केले; सुनीता विल्यम्स यांच्यासाठी पंतप्रधान मोदींचे ट्विट