नाशिकमध्ये भाजपकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीला शह देण्याची रणनीती; कोकाटे, झिरवाळांविरोधात विधानसभा लढलेल्या नेत्यांनाच पक्षात घेतलं, नेमकं चाललंय तरी काय?

नाशिकः- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असणाऱ्या मतदारसंघात प्रवेश करून मित्र … Read More

१००१ व्या सुंदरकांड सोबतच १९ वा वार्षिक महोत्सव साजरा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- श्रीराम मित्र मंडळ भंडाराच्यावतीने १००१ वा शनिवारीय सुंदरकांड तसेच १९ वा वार्षिक महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन दि. १ नोव्हेंबर रोजी संभाजी लॉन, मेन रोड भंडारा येथे … Read More

सेंदूरवाफा येथे आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य रथयात्रा

 राकेश बैस भंडारा (दै. लोकजन):- जवळपास ८० वर्षांपूर्वी सेंदूरवाफा येथील तत्कालीन प्रसिद्ध संत तथा विठ्ठल भक्त सीताराम महाराज यांनी या यात्रेची सुरुवात केली होती. तेव्हापासून ही यात्रा सतत व निरंतर … Read More

आमदार राजू कारेमोरे यांचा प्रशासनाला कडक इशारा,  हक्कभंगापासून चौकशीपर्यंत ठाम भूमिका — “जनतेचा विश्वास अबाधित ठेवणार”

( आष्टी येथिल प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीच संबंध नाही ) तुमसर :- तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि शासकीय यंत्रणेला सजग … Read More

राजकारणाच्या चे मुख्याधिकारी चौहान दबावतंत्रात भंडारा न. प. बळी पडणार का?

काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन)ः- अधिकारी कितीही कार्यक्षम असो राजकीय नेत्यांमुळे त्याचा टिकाव किती दिवस राहील, हे निश्चित सांगता येत नाही. असाच प्रकार सध्या भंडारा व पवनी न. प. चे … Read More

“धन गुरु नानक सारा जग तारे’ च्या जयघोषाने दुमदुमली साकोली नगरी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- श्री गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त, २८ सप्टेंबरपासून लाखांदूर रोडवरील सिंधू भवन येथे “अमृतवेला चालिया’ म्हणून साजरा केला जातो. रविवार २ नोव्हेंबर रोजी सकाळच्या कथेनंतर अमर … Read More

शासनाने सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी – अविनाश ब्राह्मणकर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- भंडारा जिल्ह्यात मागील चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेला धान पूर्णतः खराब झाला असून शेतातच धनाला आता अंकुर फुटायला लागल्यामुळे शेतकरी खूपच … Read More

शेतकऱ्यांच्या अधिकाधिक मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील

 भंडारा :- धान उत्पादकांच्या अडचणीची आणि झालेल्या नुकसानीची जाण आम्हाला आहे. असे प्रतिपादन पालकमंत्रा पंकज भ्ाोयर यांनी केले. पक्षीय कार्यक्रमासाठी शनिवारी झालेल्या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री पंकज भोयर यांनी पवनी … Read More

कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!

मुंबईः- राज्यभरात आमच्या आंदोलनाचं कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली जातेय. आम्ही मॅनेज झालो असं बोलताय, लाज वाटत नाही का? शेतकरी आंदोलन बंद करा, असे आमचे कार्यकर्ते म्हणतात. काहीजण मॅसेज करताय … Read More

गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी थेट शेतात जाऊन केली अवकाळी मुळे धानाच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी

गोंदिया:- गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी रविवार २ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्हातील संपूर्ण आठ ही तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या धानाच्या शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. सडक अजर्ुनी तालुक्यातील ग्राम … Read More