तुमसर व सिहोरा पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई
✳️ तीन ट्रॅक्टरसह १९ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✳️ सहा चालक-मालकांवर सिहोऱ्यात गुन्हा दाखल दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, … Read More









