लाडक्या बहिणीचे पैसे न मिळाल्याने अचानक महिला रस्त्यावर उतरल्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरूनही व केवायसी करूनही पैसे खात्यात जमा न झाल्याने अचानक महिला नागपूर नाका येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर … Read More

बिबट्याच्या वावराची खोली अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कारवाई होणार

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सोशल मीडियावर बिबट्याचा वावर अशा प्रकारची खोटी अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी छ. ग. रहांगडाले हे सदर प्रतिनिधीशी बोलतांनी म्हणाले. … Read More

जिल्ह्यातील ग्रंथालयांचे बळकटीकरण करणार – पालकमंत्री

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रंथालयांचे बळकटीकरण करणार, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका उभारणार असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी … Read More

तिरोडा पालिकेत राष्ट्रवादी राजेश गुनेरिया यांची काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

तिरोडा:- आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत, अशोक असाटी यांनी तिरोडा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, ज्यामुळे एका नवीन युगाची सुरुवात झाली. तिरोडा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक रामजी बाबू असाटी यांचा शपथविधी … Read More

साकोलीत सेंदूरवाफा नगरपरिषदेत महिलाराज, अपक्ष रोहिणी मुंगुलमारे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ

साकोली :- मागील बऱ्याच दिवसापासून साकोली सेंदुरवाफा  नगरपरिषदेचे सत्तेचे समीकरण आज शेवटी उलगडले असून साकोली शेंदुर्वाफा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अपक्ष उमेदवार रोहिणी मुंगुलमारे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपाध्यक्ष बनविण्यात … Read More

पवनी नगरपरिषद निवडणूक: भाजपचे वर्चस्व, सोनू बावनकर उपाध्यक्ष

पवनी: भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरपरिषदेत रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदासाठी आणि स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी १६ जानेवारी रोजी विशेष निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपली ताकद दाखवून दिली … Read More

तुमसर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सचिन बोपचे यांची बिनविरोध निवड

“३ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब *पहिल्याच सभेत सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ सिद्ध तुमसर :– तुमसर नगर परिषदेच्या नवनियुक्त मंडळाची पहिली सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. १६ जानेवारी २०२६) उत्साहात पार पडली. या सभेत … Read More

भंडारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकला भोपे

* स्वीकृत सदस म्हणून चैतन्य उमाळकर, सचिन कुंभलकर, अॅड. कैलास भुरे तसेच विनयमोहन पशिने यांची वर्णी भंडारा: भंडारा नगर परिषदेच्या आज दि. १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरसेविका … Read More

संविधान म्हणते मतदान करा अन् निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा; देवेंद्र फडणवीस अन् चोर कंपनी हारली म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळंच काढलं

मुंबईः- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईत १५ जानेवारी रोजी सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे … Read More

साकोली नगरपरिषदेतील सत्तासमीकरण निर्णायक टप्प्यावर!

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर साकोलीच्या स्थानिक राजकारणात खरी रंगत निर्माण झाली असून आज, १६ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदाची व दोन स्वीकृत सदस्यांची … Read More