आ. नरेंद्र भोंडेकरांच्या नेतृत्वात अड्याळ पोलीस ठाण्यावर हल्लाबोल

दै. लोकजन वृत्तसेवा अड्याळ ः- पवनी तालुक्यातील भावड येथील शिव मंदिरात महादेवाची मूर्ती तिसऱ्यांदा फोडण्याची अत्यंत निंदनीय घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आ. नरेंद्र भोंडेकर … Read More

खड्ड्यात पडलेल्या काळविटच्या पिल्लांसाठी धावून आले तुमसरचे अधिवक्ता स्वामी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- निसर्ग आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. तुमसर तालुक्यातील खापा मांगली शिवारात एका खोल खड्ड्यात पडलेल्या काळवीटाची तुमसर … Read More

शिक्षकांना ज्ञानदानाचे कार्य करू द्या- शिक्षक आमदार सुधाकर अडबाले

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- सध्याचे सरकार हे विद्यार्थी, पालक व समाजात शिक्षकांविषयी संभ्रमाचे वातावरण तयार करीत असून शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे शिक्षक विरोधी षडयंत्र आहे. ऑनलाईन तसेच अशैक्षणिक … Read More

सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा करडी (पालोरा) ः- शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टेजवर चढण्याची संधी मिळते व विद्यार्थ्यांच्या अंगात असणाऱ्या कलेच्या माध्यमातून बोलण्याची, खेळण्याची संधी मिळत असतो व सृप्त … Read More

तुमसर येथील शिवनगरातील बीएसएनएल कॉलनीत भीषण आग; कारण अस्पष्ट

राहुल डोंगरे  तुमसर :-तुमसर शहरातील शिवनगर येथील बीएसएनएल कॉलनीत शनिवारी (दि. १७ जानेवारी) रोजी रात्री सुमारे ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग नेमकी कशामुळे व कुणी लावली … Read More

अखेर, वन विभागाच्या पथकाने नरभक्षक बिबट्याला जेरबंद केले

दिपक जयस्वाल तिरोडा :- तालुक्यातील खरकी (डोंगरगाव) परिसरात ९ जानेवारी रोजी घडलेल्या दुःखद घटनेनंतर, संपूर्ण प्रदेशात नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे. या भयानक परिस्थितीचा ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम … Read More

सनफ्लॅग कंपनीतील क्रेन आपरेटरचा पाय-यांवरून पडून मृत्यू 

*शेकडोंच्या उपस्थितीत चार तास मृत्यूदेह कंपनी समोर * आ. राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे यांची मध्यस्थी  भंडारा :- सनफ्लग कंपनीत क्रेन ऑपरेटर पदावर कार्यरत असलेल्याच्या 70 फूट उंचावरून … Read More

मुंबई महापालिका: भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने १०० चा आकडा पार केला आहे. या युतीला ११८ जागा मिळाल्या आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे आणि मनसे मिळून ६५ जागांवर स्थिर आहे.

जिल्ह्यातील चारहीनगरपरिषदांमध्ये भाजपाचे उपाध्यक्ष

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा, तुमसर, साकोली व पवनी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांसाठी त्या त्या नगरपरिषदेत नगराध्यक्ष व न. प. मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत आज दि. १६ जून रोजी … Read More

प्रकाश विद्यालय अड्याळ येथील मुलींची १७ वर्षे वयोगटाखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा अड्याळ ः- प्रकाश विद्यालय अड्याळ येथील मुलींनी १७ वर्ष वयोगटाखालील क्रिकेट स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर गेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मुलीचा संघ राज्यस्तरावर क्रिकेट … Read More