राज्य युथ ॲथलेटिक्स स्पर्धेत जानवी तरोनेचे सुयश

थाळी फेक मध्ये रौप्य तर गोळा फेक मध्ये कांस्य पंजाबमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- अठरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य युथ ॲथलेटिक्स मीट २०२६ या स्पर्धा नुकत्याच रत्नागिरी … Read More

शासकीय योजना भटक्या विमुक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत – राजेश डोनाडकर यांचे आवाहन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या वस्त्यांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून आवश्यक कागदपत्रंची पूर्तता करून द्यावी, असे आवाहन राजेश डोनाडकर यांनी केले. … Read More

झाडीबोलीतील चार ज्येष्ठ कवींवर आचार्य पदवी मिळविणे ही अभिमानाची बाब – डॉ. प्रीती कापगते

जांभळी येथे सहस्रचंद्रदर्शन सत्कार व गौरव सोहळ्यात प्रतिपादन दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या. पण मनात जिद्द होती आणि आपण जीवनात स्वबळावर काहीतरी … Read More

नगरपंचायत वाचनालयातून घडले १० ‘गुरुजी’

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत लाखांदूरचा ठसा! अभ्यासिकेतील नियमित परिश्रमाला यशाची सलामी विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकपदी विद्यार्थ्यांची निवड नरेश गजभिये लाखांदूर (दै. लोकजन) :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य … Read More

भंडारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन; २८३ गुन्हेगारांची तपासणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी, कोणतेही घातपाती कृत्य / अपघात घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने भंडारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन … Read More

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ; वीकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असताना नवेगावबांधचे रूप अधिकच खुलले आहे. विशाल जलाशय, सभोवतालच्या हिरव्यागार टेकड्या, दाट जंगल आणि आल्हाददायक वातावरण यामुळे नवेगावबांध पर्यटनस्थळ सध्या … Read More

जिल्ह्यातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या कामांना गती देणार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच आरोग्य सुविधांच्या बांधकामांना गती देऊन प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सार्वजनिक … Read More

सारिका चंदू बैसेशंकर लाखनी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी २८ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सारिका चंदू बैसेशंकर यांची नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी केवळ एकाच उमेदवाराचे … Read More

शिक्षक भरतीच्या लढायाला मोठे यश; भंडाराला ३१४ शिक्षक मिळाले

प्रार्यमिकचे ३४१, माध्यमिकचे ५३ शिक्षक पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे रिक्त पदांचा प्रश्न … Read More

नेपाळमध्ये महापूरात भंडारा जिल्ह्यातील पर्यटक अडकले असल्यास प्रशासनाशी संपर्क साधा

जिल्हा प्रशासनाचे आवाहन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नेपाळमध्ये महापूरस्थिती निर्माण झाली असून, मोठ्या प्रमाणात पर्यटक व नागरिक अडकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतातील काही पर्यटकही … Read More