फादर एग्नेल स्कूल, तुमसरवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुडका तुमसर स्टेशन रोडवरील नामांकित फादर एग्नेल स्कूलमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी संपूर्ण शहरात खळबळ माजवली आहे. शाळा व्यवस्थापनाने राजकीय हस्तक्षेप, बदनामी व बेकायदेशीर … Read More

आमगावात बारावी ची परिक्षा तणावातून विद्यार्थ्याची अनुत्तीर्ण झाल्यामुळे मानसिक गळफास लावून आत्महत्या

गोंदिया:- नुकत्याच सोमवार ०५ मे रोजी दुय्यम आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. यात आमगाव तालुक्यातील एका विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत निकालात अपयश आल्यामुळे आपल्याच राहत्या … Read More

ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी देशाचं नेतृत्व केले. त्यांचे श्रेय जाते फक्त आणि फक्त पवार साहेबांना !

फादर अग्नल शाळेचे व्यवस्थापक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रशासक नियुक्त करा

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- फादर अग्नल शाळेचे व्यवस्थापक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह … Read More

जिल्हाधिकारी यांची परसटोला येथे आकस्मिक भेट

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी साकोली तालुक्यातील परसटोला गावाला आकस्मिक भेट दिली. यावेळी सरपंच हरिश्चंद्र दोनोडे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. परसटोला … Read More

अवकाळी व गारपिटीच्या नुकसानीचे विशेष बाब म्हणून सर्वेक्षण करून मदत द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून विशेष बाब म्हणून पंचनामे करीत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी खासदार … Read More

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बारावीच्या निकालात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल; यंदाही मुलींचीच सरशी

गोंदिया:- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवार ५ मे २०२५ रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला.नागपूर विभागात, गोंदिया जिल्हा सलग दुसऱ्या वषर्ी अव्वल स्थानावर आहे. गोंदिया जिल्ह्याचा एकूण निकाल … Read More

सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.

जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के, विभागात सहावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात भंडारा जिल्ह्यातील … Read More