Author: lokjan
१ एप्रिल ते ३० जून या कालावधीत जिल्हाभरात पाणी तपासणी अभियान
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागरिकांना शुध्द स्वच्छ गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात दि. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत नळ योजनेसह शाळा, अंगणवाडी मधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची … Read More
उष्माघात आणि अति थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश आपत्तीत व्हावा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पूर्व विदर्भातील आणि विशेषत्वाने भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ऊन आणि थंडीच्या मुळे होणारे अचानक मृत्यू आणि त्यांना कुठल्याही प्रकारची न मिळणारी शासकीय मदत लक्षात घेता उष्माघात … Read More
घनकचरा सफाई मजुरांना दोन महिन्यापासून वेतन नाही
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- घनकचरा सफाई मजुरांना कंत्राटदाराने दोन महिन्यापासून मजुरी दिली नसल्याने हातावर कमावणाऱ्या या मजुरावर उपासमारीची वेळ आलेली असून आम्हाला त्वरित दोन महिन्याची मजुरी मिळवून द्यावी यासाठी … Read More
कोषागार कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी मार्च एंडिगची कामे वेळेत केली पूर्ण
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गेल्या १०-१५ दिवसापासून मार्च अखेरचे कामकाज सुरु होते. त्याचा शेवट काल दि ३१ मार्च २०२५ रोजी रात्री जवळपास १.०० वाजे पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा … Read More
वाहन चालकचं पुरवायचा चोरांना माहिती
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- एका खाजगी चारचाकी वाहनावर चालक म्हणून तो काम करत होता. भाड्याने गाडी करणाऱ्या ग्राहकांना किंवा प्रवासासाठी गाडी ठरविलेल्या घरमालकांना तो नियोजित स्थळी पोहचवून द्यायचा. त्यामुळे … Read More
वन्यप्राण्यांनी नासाडी केलेल्या मका पिकाची वन व कृषी विभागाकडून पाहणी
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील जांभोरा पालोरा परीसरात मोठ्या प्रमाणात मका पिकाची ची लागवड केली आहे. वन्य प्राण्यांचा हैदोस असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांकडूनमका पिकाची … Read More