अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देव्हाडा खुर्द पोस्ट जवळ अवैधरित्या बोलेरो पिकअप डाला क्र एम.एच.-३५-के३४४७ मध्ये चालक बादल शिवाजी बोंदरे (वय २४) … Read More

अभिषेक कारेमोरेच करणार शहराचा कायापालट!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर नगरपरिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण शहरात राजकीय तापमान चढले आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक घराघरात जाऊन मतदारांना भेटत आहेत. … Read More

मतदारांना विकास हवा, बेघरांसाठी हक्काचं घर व महिला बचत गटांसाठी प्रभागनिहाय स्टॉल – डॉ. अश्विनीताई भोंडेकर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडाऱ्यासाठी अजून खूप काही करायचं आहे. पर्यटन, स्वच्छता, आरोग्य, रस्ते आणि सर्वांगीण सुविधा यांच्या माध्यमातून शहराचा प्रत्येक कोपरा समानपणे विकसित व्हावा, हा माझा ध्यास आहे. … Read More

निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजपवर गंभीर आरोप; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणं निश्चितच नियमबाह्य

मुंबई:- निवडणुकीच्या काळात कुठेही पैसे सापडले तर निवडणूक आयोग त्यासंदर्भात कारवाई करते. पोलिसांनाही त्या संदर्भात हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी लागते. या घटनेत घरात पैसे सापडले आहे, बेडरूममध्ये पैसे … Read More

२ तारखेला भंडारा शहराच्या विकासासाठी घड्याळाचे बटन दाबा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार सुषमा सुनिल साखरकर व इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी आज खा. प्रफुल पटेल यांनी प्रचार सभा घेतल्या. … Read More

भंडाऱ्यात मतांचे विभाजन निर्णायक ठरणार; चौकोनी लढत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, विधानसभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक … Read More

नवजात बाळासह पत्नीचा मृत्यू; पतीचे आमरण उपोषण

लाखांदूर :- ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांच्या कथित निष्काळजीपणामुळे पत्नीचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप विवेक शहारे (रा. आसोला) यांनी केला आहे. याप्रकरणी न्याय … Read More

शहराच्या विकासासाठी डॉ. अश्विनी भोंडेकर व शिवसेना उमेदवारांना निवडून द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहराच्या विकासासाठी आपण आजपर्यंत जे कुणालाही शक्य झाले नाही तेवढा निधी आणला आहे. त्यामुळे विकासाचा झंझावत सुरु आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी उच्च शिक्षित डॉ. … Read More

शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा चॅम्पियन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्येमाने आयोजित नेटबॉल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया … Read More

जैविक वैद्यकीय कचरा फेकणारे ते बेजबाबदार कोण?

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- ग्रामीण भागासह शहरात स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि “स्वच्छता’चा गाजावाजा करणारे अधिकारी यांची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे. साकोली-लाखांदूर रोडवरील वडद … Read More