सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण यंत्र बंदच
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील क्षकिरण (एक्स-रे) यंत्र अनेक दिवसांपासून ठप्प आहे. विद्युत दाब जास्त प्रमाणात झाल्यामुळे क्ष-किरण यंत्रमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रुग्णांना … Read More









