बाळासाहेब थोरातांच्या चार दशकांच्या सत्तेला हादरा देण्याची तयारी; विखे पिता-पुत्रांच्या साथीने पालिकेतही परिवर्तन होणार?
संगमनेर ः- स्वातंत्र्यपूर्व काळात १८६० सालापासून स्थापन झालेल्या संगमनेर नगरपालिकेत गेल्या ४० वर्षापासून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे. या नगरपालिकेत यंदा महायुतीचे आव्हान असणार आहे. सर्वसाधारण महिला … Read More









