गोंदियातील बिरसी विमानतळ ठरला “शोपीस’ ;”उडान’चे स्वप्न हवेतच विरले
गोंदिया:- कधीकाळी उड्डाणांच्या गजराने दुमदुमणारा बिरसी विमानतळ आज जणू शांततेच्या आवरणात हरवून गेला आहे.सर्वसामान्यांच्या “हवाई प्रवासाच्या स्वप्नांना पंख देणारा हा विमानतळ आता एका आलिशान “शोपीस’ सारखा भासत असून, प्रवाशांच्या अभावामुळे … Read More









