खुर्शीपार बांध तलावाचे कॅनल फुटल्याने ५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
शेताची नुकसान भरपाई देण्याची पिडीत शेतकऱ्याची मागणी परसोडी,सालेभाटा शेतशिवारातील येथील प्रकार दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील ८ किमी अंतरावर असलेल्या परसोडी, सालेभाटा शिंदीपार व मुंडीपार शेतशिवारात खुर्शीपार बांध येथील … Read More









