महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नगरपंचायत वाचनालयाचे लोकार्पण

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर:- नगरपंचायत वाचनालय लाखांदूरच्या नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या अभ्यासिका व वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला … Read More

धार्मिक स्थळांवरील कराविरोधात काँग्रेसचे आक्रमक पाऊल

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- मोहाडी नगर पंचायत क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळांवर लावण्यात येणाऱ्या मालमत्ता कर व इतर करांविरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट करमाफीची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात … Read More

एकोडी क्षेत्रात रब्बी धान पिकासाठी अखंडीत वीज पुरवठा करा

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यातील एकोडी परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी/उन्हाळी धान पिकासाठी अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, … Read More

मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द…; १ मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच!

मुंबई:- आगामी १ मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम … Read More

बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे. सम्राट चौधरी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उपमुख्यमंत्रिपदी काम केलं आहे.

धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी लवकरच बैठक – महसूल मंत्री बावनकुळे

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर येथील पहिल्या शासकीय हरित (ग्रीन बिल्डिंग) इमारतीचे लोकार्पण आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. … Read More

काँग्रेसची निर्णायक बैठक; २३ एप्रिलपासून तालुकास्तरावर आंदोलनाची हाक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शासकीय विश्राम गृह, भंडारा येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. … Read More

लाखांदूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- १४ लाखांदूर येथील नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर … Read More

महामानवाला अभिवादनः “जयभीम’ च्या घोषणेने दुमदुमला

 जिल्हा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, माझ्या भीमाचं नावाचं कुंकू लाविलं रमानं, एकच साहेब बाबासाहेब’ यासह जयभीमच्या घोषणेने भंडारा जिल्हा दुमदुमला. भंडारा शहरात सायंकाळच्या … Read More

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पु्न्हा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांकडून होमर्ुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.