गोबरवाही पोqलसाकडून ३ अवैध रेती टिप्परवर कारवाई

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मध्यप्रदेश भागातील माफफीया चोरुन घेवुन जावुन त्यांच्या भागात साठा करुन ती पुन्हा बेकायदेशीर मार्गाने विक्री करीत असता. ङ्मात ‘ाहितीवरुन पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांना भेटल्याने … Read More

धिरज शिवणकर याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत तंत्रज्ञ म्हणून निवड

प्रेरणा देणारी यशोगाथा धिरजची ही यशोगाथा दाखवून देते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द, आणि स्वप्नांवर विश्वास असेल, तर कुठलाही पिंजरा तोडून गगनभरारी घेता येते. धिरजच्या या यशाने … Read More

लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् ‘आप’ ने एकमेकांना शिंगावर घेतलं

नवी दिल्लीः- ६ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी एकजूट दाखवली. सर्व पक्षांनी एकत्रित निवडणूक लढत भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळवण्यापासून … Read More

शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली, सुनील तटकरेंकडून ७ जणांना संपर्क

पुणे:- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चां आहे. सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सात खासदारांना … Read More

सुधीर भाऊंच्या जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांचा दौरा; विजय वडेट्टीवारांना मानाचे स्थान; गैरहजेरीवर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती, म्हणाले…

चंद्रपुरः- कुठलाही राजकीय नेता हा काय अमर पट्टा घेऊन जन्माला येत नाही. त्यामुळं हे तर निश्चित होतं की शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारांमध्ये कुठेही साम्यता नाही. त्याप्रमाणे रेल्वेच्या दोन … Read More

लाखनी परिसरात अवैध मुरूम माती उत्खननाला उधान

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मुरमाचा व मातीचा अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून सपाटी करण्याच्या नावावर शासनाच्या महसुलावर लाखोच्या चुना लावत असल्याचे चित्र सध्या लाखनी … Read More

यशस्वी होण्यासाठी कठिन परिश्रम व नियोजन महत्वाचे – आल्हाद भांडारकर

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदुर :- गोविंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, पालांदुर (चौ.) येथे आयोजित स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नानाभाऊ पटोले यांच्या घरी सांत्वन भेट

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांची आई स्वर्गीय मीराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या निधन झाले. त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त महाराष्टड्ढाचे मुख्यमंत्री … Read More

मकर संक्रातीला हनुमान देवस्थान चांदपूर येथे उसळणार भाविकांची गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सातपुडा पर्वताच्या सानिध्यांत व चांदपूरच्या उंच टेकडीवर असलेल्या चांदपूर देवस्थानात जागृत हनुमंताचे व लगतच असलेल्या ॠषी देवाचे दर्शन घेण्यासाठी मकर संक्रातीला भाविकांची चांगलीच गर्दी उसळणार … Read More

पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात झाले उर्वरित सामने

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत कान्हळगाव येथे घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या वादावाद व गोंधळामुळे सामने स्थगित करण्यात आले होते. … Read More