गोबरवाही पोqलसाकडून ३ अवैध रेती टिप्परवर कारवाई

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मध्यप्रदेश भागातील माफफीया चोरुन घेवुन जावुन त्यांच्या भागात साठा करुन ती पुन्हा बेकायदेशीर मार्गाने विक्री करीत असता. ङ्मात ‘ाहितीवरुन पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांना भेटल्याने त्यांचे आदेशान्वये पोलीस उपअधिक्षक गोफने, ठाणेदार पो.नी. शेवाळे यांचे मार्गदर्शनार्थ पोउपनि निवृत्ती गिते, पो.शि. गायधने, चालक पो.शि. मडावी यांनी पाळत ठेवली असता ०३ टिप्पर लेंडेझरी ते रोंगा रोडवर पहाटे ४.०० वाजता ‘िळाले. टिप्पर क्र. १) एमएच ३१ / एफसी ८३६०, २) एमएच ४०/ सीटी २३५७, ३) एमएच ४०/सीटी ६२२१ व त्यांचे चालक सागर रमेश मेश्राम, रा. कन्हान, शिवकुमार बाळकृष्ण कोडापे रा. नरखेड, उमेश जयसिंग चौरे, रा. खापरखेडा जि. नागपुर यांना ताब्यातुन एकुण किमती १ लक्ष ६ हजार २० हजार रुपङ्माचा ‘ाल ‘िळून आला. त्यांचेवर कलम ३०३ (२), ३ (५) भा.न्या.सं. सहकलम ४८ (८) महा. जमिन महसुल अधिनीयम सहकलम ७,९ पर्यावरण सरंक्षण अधिनीयम अन्वये कार्यवाही केली. नमुद गुन्हयात वाहकाचे मालकांचाही सहभाग असल्याचे दिसुन आल्यांने नामे १) मोहम्मद एतेशाम हुसेन, वय २४ वर्ष, रा. नागपुर २) आशीष मुलचंद गौर, वय २७ वर्ष, रा. सावणेर जि. नागपुर ३) संजय सिताराम लांजेवार, वय ३० वर्ष, रा. खापरखेडा जि. नागपुर यांना आरोपी करुन नमुद गुन्हयात अटक केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीगय पोलीस अधिकारी पि.बी. गोफने, ठाणेदार शरद शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि निद्रुत्ती गित्ते, पो.शि. गायधने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *