शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ

मुंबई:- राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत २ जून रोजी मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत २ जून रोजी शेतकरी … Read More

महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार, जागावाटपही जवळपास निश्चित

मुंबई:- विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीनेही आता या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व म्हणजे १७ जागा लढवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस … Read More

एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं

मुंबई:- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता, त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका बसला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली … Read More

ममतांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास बंगालमध्ये सरकार कोणाचं?; उज्ज्वल निकम यांनी सांगितला कायदेशीर मार्ग

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत २०७ जागा जिंकत भाजपने ऐतिहासिक मुसंडी मारली. तब्बल १५ वर्षांच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला धक्का देत भाजपनं बंगालमध्ये स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला. पश्चिम बंगालमधला हा विजय … Read More

मी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय…; बच्चू कडूंचं ठरलं, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश

मुंबई:- महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय … Read More

महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण, लंडनमध्ये अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय

मुंबई:- राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २९ एप्रिल रोजी दुपारी मंत्रालयात संपन्न झाली. त्यामध्ये, अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम … Read More

मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या ५६२ रिक्षाचालकांविरोधात नोटीस

मुंबई:- तुम्हाला प्रवाशांनी बोललेलं मराठी समजत नसेल किंवा बोलता येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय रिक्षा आणि … Read More

विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंचं सरप्राईज पॅकेज, बच्चू कडूंना शिवसेनेत आणून मोठ्ठं राजकीय गणित साधणार, शिवसेनेची ताकद कैकपटीने वाढणार

अमरावतीः- राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेतील अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या … Read More

मुंबईत संजय निरुपम अन् मनसैनिकांत राडा; आधी कारची हवा सोडली, पुन्हा बाटलीही फेकली

मुंबई:- शहरातील रिक्षावाल्यांना मराठीची सक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. सरनाईक यांच्या या निर्णयाचं शिवसेना, मनसे पक्षाकडून स्वागत होत असून शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपम … Read More

विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, १० उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!

मुंबईः- महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद … Read More