एका भात गिरणी चालकाची १ प्रकरणी गोंदिया पोलिसांनी कोटी रुपयांची फसवणूक केल्या तीन आरोपींना केली अटक

गोंदिया:- २३ सप्टेंबर रोजी, तक्रारदार वीरेंद्रकुमार राधेश्याम लिल्हारे, वय ४५ वर्षे, व्यवसायिक व्यापारी, वॉर्ड क्रमांक २ लांजी रोड, आमगाव, तहसील आमगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहराच्या शहर … Read More

अजर्ुनी मोरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकला ठार

गोंदिया :- जिल्ह्यातील अजर्ुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इटियाडोह धरण जवळील असलेल्या ग्राम संजयनगर( बंगाली कॅम्प) येथे दबा धरून असलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना आज … Read More

तिरोडा रोड हे ठरत आहे गुरांच्या तस्करीचे केंद्र, नंबर प्लेट गायब वाहने रस्त्यांवर उघडपणे धावत आहे

गोरेगाव :- गोरेगाव पोलिस विभागाला नुकतेच एका गुरांच्या तस्करी प्रकरणात यश मिळाले आहे. खाडीपार गावात झालेल्या एका वाहन अपघातानंतर ही कारवाई करण्यात आली. गोरेगाव पोलिस ठाण्यात तीन पिकअप बोलेरो वाहने … Read More

आरोग्य मंत्र्यांसह झालेल्या बैठकीनंतर एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप मागे

गोंदिया : – राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर अखेर बुधवारी १० सप्टेंबर रोजी संप अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read More

शेतात गवत कापत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आला वाघ

गोंदिया:- सडक अजर्ुनी वनपरिक्षेत्रातील भादुटोला गाव संकुलातील भातशेतीत गवत तोडणारे शेतकरी वाघाच्या अमोरा समोर आल्याची घटने घटना रविवारी दुपार च्या सुमारास घडली. वाघ हल्ला करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पळून जाऊन आपले प्राण … Read More

इटियाडोह धरणावर दुर्दैवी घटना:बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालक गंभीर जखमी

गोंदिया:- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेले इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणाचा विसर्ग बघण्याकरिता पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच शनिवारी ३० आँगस्ट रोजी सायकांळी ५.३० वाजेच्या सुमारास नातेवाईकांसह पर्यटनाकरिता … Read More