विकसित भारत – “जी-राम-जी’गावांमध्ये रोजगार आणि  स्वावलंबनाची एक नवीन क्रांती…: आ. विनोद अग्रवाल

गोंदिया:- गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी गोंदिया शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि केंद्र सरकारच्या नवीन योजने “विकासित भारत – जी-रामजी’ मुळे … Read More

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यासह तिरोडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा दहशतपूर्ण संचार वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे शुक्रवार 9 … Read More

समाज व्यसनमुक्त हीच आजच्या काळाची गरज:सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

गोंदिया:- “आजचा तरुण आणि आपला समाज विविध प्रकारच्या व्यसनांच्या विळख्यात अडकत चालला आहे. नशा ही केवळ अमली पदार्थांचीच नसते, तर ती सत्ता, संपत्ती आणि जातीपातीचीही असते. या सर्व प्रकारच्या नशा … Read More

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारसह ११.३८ लाख रुपयांचा दारू जप्त केला; आरोपी फरार

गोंदिया:- पुढील काळात येणाऱ्या सण आणि निवडणुका लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. आमगाव तहसीलमधील बाम्हणी रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचण्यात आला आणि मध्य … Read More

गोंदिया जिल्ह्यातील पालिका निवडणूकीत काँग्रेस पक्षाच सरशी भाजपाचा लाजिरवाणा पराभव

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात २ डिसेंबर आणि उर्वरित २० डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पालिका निवडणूकीचा निकाल रविवार २१ डिसेंबरला जाहीर करण्यात आला.यात कांग्रेस पक्षाने ४ पैकी ३ पालिकेवर निवडणूक जिकंुन … Read More

अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भव्य आयोजन; माजी मंत्री आणि आ.राजकुमार बडोले यांचा पुढाकार सांस्कृतिक महोत्सवाचे

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत असून राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार राजकुमार … Read More

तीन दिवसांची भव्य हनुमान भूमिपूजन माजी आ. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न कथास्थळाच्या मंडपाचे

गोंदिया :- गोंदिया येथील डी.बी. सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसांची भव्य हनुमान कथास्थळाच्या मंडपाचे भूमिपूजन सोमवार १५ डिसेंबर रोजी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत कथास्थळी हनुमंताची पूजा आणि … Read More

देवरी तालुक्यात बिबट्याची दहशत… नागरिकांमध्ये भीती.. सालाई अब्दुलटोला- चिचगड मार्गावर दर्शन..

गोदिया: गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुका नंतर आता देवरी तालुक्यातील सालाई अब्दुलटोला परिसरात बिबट्याचे मध्यरात्रीत सुमारास एका चारचाकी चालकाला दर्शन झाल्याने आणि त्यांनीच चालत्या चारचाकीतून काढलेली चित्रफिती तालुक्यात … Read More

तीन माओवाद्यांचे शस्त्रास्त्रासह गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण, एरिया कमिटी कमांडरसह दोन एसीएमचा समावेश

गोंदिया: गोंदिया जिल्हा पोलिस दलास एका एरिया कमांडरसह दोन एसीएम माओवाद्यांनी स्वतःजवळील शस्त्रांसह शनिवार १३ डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले. रोशन उर्फे भराडिया वेडवा (३५, रा. मेंढरी जि. बिजापूर), सुभाष उर्फे … Read More

आमदार डॉ. परिणय फुके यांनी परिषदेत उचलला मुद्दा पर्यावरण विभागाकडून चुकीच्या माहितीवर संताप

गोंदिया :- नाग नदीतील प्रदूषित पाण्याने वैनगंगा नदी प्रदूषित झाली आहे. या वैनगंगेचे पाणी भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पिण्यासाठी दिले जाते. या जिल्ह्यातील गावांतील पाण्याची कधीही प्रशासनाने तपासणी केली नाही. याच … Read More