पळसगाव-राका हादरले; ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून

घरात एकट्या राहणाऱ्या कुसुम कापगते यांच्या हत्येने खळबळ दागिनें, रोख रक्कम लंपास चोरी की संपत्तीचा वाद? पोलिसांकडून विविध शक्‍यतांचा तपास दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- सडक-अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-राका येथे घरात … Read More

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ; वीकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असताना नवेगावबांधचे रूप अधिकच खुलले आहे. विशाल जलाशय, सभोवतालच्या हिरव्यागार टेकड्या, दाट जंगल आणि आल्हाददायक वातावरण यामुळे नवेगावबांध पर्यटनस्थळ सध्या … Read More

वडेगावात दूषित पाण्याचा कहर अतिсаराने ४५ जन बाधिता…पाच दिवसांत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ चार गंभीर रुग्ण देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल

पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप ; आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- देवरी तालुक्यातील वडेगाव येथे दूषित पाण्यामुळे अतिсаराची साथ पसरल्याने ग्रामस्थांच्या ĉिंतेत भर … Read More

‘जय सेवा, जय गोंडवाना’च्या घोषणांनी गोंदिया दणाणले

जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य एकता रॅली पारंपरिक कला-संस्कृतीचे सादरीकरण, शिक्षण-आरोग्य व वनहक्कांच्या प्रश्नांवरही आवाज दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- आदिवासी अस्मिता, संस्कृती आणि हक्कांचा बुलंद आवाज रविवारी ९ ऑगस्ट गोंदिया … Read More

खा.राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; एन.एम.डी.कॉलेजमध्ये नागरिक,पदधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी

खासदार म्हणून पहिल्याच वाढदिवशी समर्थकांमध्ये उत्साह दै. लोकजन वृत्तसेवा गोदिया :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया शहरातील एन.एम.डी. कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये शुभेच्छा … Read More

सीसीएमपी प्रमाणपत्राच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांचा एल्गार; गोंदियात ओपीडी बंद, अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया : – महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक वैद्यकीय पदवीधारकांना उशीळ्ळछलरींश उँऔश डऴ चेवषीप झ ह र ार लअँस . (उउच्छझ) द्वारे आधुनिक औषधोपचारासंदर्भात प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभर सुरू … Read More

भीतीने झाडाच्या शेंड्यावर चढली मादी बिबट; शेतकऱ्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये दहशत बीबीटोला घटनेने वनविभागाच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह

पूर्वसूचना असूनही प्रतिबंधत्मक उपाय अपुरे; पिलांसह बिबटीनीला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम दैनिक लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जंगल आणि मानवी वस्त्यांमधील वाढता संघर्ष पुन्हा एकदा गोंदिया तालुक्यातील बीबीटोला येथे ठळकपणे समोर … Read More

खरा रेल्वे पुलाजवळील धोकादायक रस्त्याला दिलासा; खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याने दुरुस्तीला वेग

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीवर नागरिकांचा संताप; अखेर जनप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर कामाला सुरुवात दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया: गोंदिया तालुक्यातील खरा गावातील रेल्वे पुलालगतच्या खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली असून, दीर्घकाळ प्रलंबित … Read More

रानडुकरांच्या हल्ल्यात ९ शेतकरी जखमी…विजेच्या सापळ्याची शोकंतिका; गोरेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन दुर्घटनांनी अस्वस्थता

दें. लोकंजन वृत्तसेवा गोंदिया :- गोरेगाव तालुक्यात बुधवारी घडलेल्या दोन गंभीर घटनांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला रानडुकरांच्या हल्ल्यात नऊ शेतकरी जखमी झाले, … Read More

तिरोडा तालुक्यातील बिबिटोला येथे आईपासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची सुखद पुनर्भेट; वनविभाгаच्या संयमी प्रयत्नांना यश

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जंगल आणि वन्यजीव यांच्यातील निसर्गरनियमांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी कमी ठेवत संवेदनशीतने केलेल्या कार्यवाहीमुळे तिरोडा तालुक्यातील बिबिटोला शेत शिवारात आई पासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची त्यांच्या … Read More