पळसगाव-राका हादरले; ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून
घरात एकट्या राहणाऱ्या कुसुम कापगते यांच्या हत्येने खळबळ दागिनें, रोख रक्कम लंपास चोरी की संपत्तीचा वाद? पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- सडक-अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-राका येथे घरात … Read More









