विशाल डेकाटे यांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवच्या हस्ते रेल सेवा पुरस्कार
दै. लोकजन वुत्तसेवा मोहाडी ः- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वरठी येथील नेहरू वार्ड निवासी रवी कुमार डेकाटे यांचा मुलगा विशाल डेकाटे यांचा नुकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते … Read More