वाघाच्या हल्ल्यात ३७ वर्षीय तरुण शेतकरी ठार
शेताला लागून असलेल्ङ्मा कालव्ङ्मावर वन्ङ्मप्राण्ङ्माने ‘ृताचे शरीर जंगलाकडे ओढत नेल्ङ्माचे ओरखडे व र्नत दिसून आले. त्ङ्मांनी थोडा वेळ शोध घेतला असता जंगलात राजुचा ‘ृतदेह ‘िळाला. त्ङ्माच्ङ्मा गळ्ङ्माला दुखापत होती. त्यानंतर वनविभाग अधिकाèयांना माहीती दिली असता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करीता भंडारा येथे हलविण्यात आले. साङ्मंकाळी शवविच्छेदन झाल्ङ्मांनतर अंति‘ संस्कार करण्ङ्मात आले. घटनेची माहिती माटोराचे सरपंच किशोर निंबार्ते यांनी वनविभागास दिली. त्यानंतर भंडारा वनक्षेत्रातील वनाधिकारी, कर्मचारी व पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखलझाले. घटनास्थळी पोलिस अधिकाèयांच्या उपस्थितीत वनाधिकाèयांनी पंचनामा केला. मृतकाचे शरीर शवविच्छेदनासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. माटोरा परीसरातील वनक्षेत्रात वाघाचे नियमीत वास्तव्य असल्याने गावकèयांनी वनक्षेत्रात शेतीचे कामे करतांनी काळजी घ्यावी. शक्यतो समूहाने विशेष खबरदारी घेत शेतावर जावे, यासंबधीच्या सूचना वनविभागाच्या वतीने गावकèयांना देण्यात आल्या आहेत.