विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५०० लोकांना त्रिशूल दिक्षा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्ह्याच्यावतीने दि. २७ सप्टेंबर रोजी मंगलमूर्ती सभागृह भंडारा येथे राष्ट्र सुरका यज्ञ व धर्म प्रस्त्र त्रिशूल दिक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला … Read More

जिल्हा बँक देणार सभासद संस्थांना ५ टक्के लाभांश, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांची आमसभेत घोषणा

*गटसचिव निवडीचे अधिकार आता बँक व देखरेख संस्थेकडे भंडारा :- जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थीत ठेवण्यात सभासद संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आले आहे. त्याचा परिणाम जिल्हा बँक २००७-०६ पासुन … Read More

साकोलीच्या “फॉर्मसिस्ट’ रॅलीत झाले वकीलही सहभागी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- जागतिक फॉर्मसिस्ट दिवस (२५ सप्टेंबर) निमित्ताने शहरात साकोली मेडीकल असोसिएशन कडून निघालेल्या भव्य “फॉर्मसिस्ट’ रॅलीत न्यायालयाचे वकीलही सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथे रक्तदान शिबीर व … Read More

तुमसरमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- शारदा विद्यालय, तुमसर शाळेजवळील भिंतीलगत दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ६.४५ वाजता एक अनोळखी पुरुष पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यास तात्काळ नेताजी … Read More

जुगार अड्डयावर धाड, ६ जणांवर गुन्हा दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा अड्याळ ः- अड्याळ पोलिसांनी गोलेवाडी स्मशानभुमी जवळील समाज मंदिरात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाड घालून ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातून १ लाख ६९ हजार … Read More

आज फार्मसी फोरमने राबवला “नशा मुक्त भारत’ अभियान

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- भंडारा फार्मसी फोरम – सिहोरा, चुल्हाड बपेरा च्या वतीने “फार्मसी सप्ताह’ निमित्त विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत “नशा मुक्त भारत अभियान’ यशस्वी … Read More

विदर्भ काशी पवनी महोत्सव 26 पासून, पाच दिवसीय महोत्सवात विविध आयोजन

भंडारा : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत येत्या 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यन्त पाच दिवसीय “विदर्भ काशी पवनी महोत्सवा”चे आयोजन करण्यात येत आहे. आम. नरेंद्र भोंडेकर मित्र परिवरा तर्फे आयोजित या … Read More

पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा लेखनी बंद आंदोलनाचा दुसरा दिवस

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली पंचायत समितीमध्ये सभापती ललित हेमने यांनी पंचायत समिती येथील कर्मचारी व अधिकारी वर्गाला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंदच्या खंजर उपसला … Read More

पाणंद रस्ते व सर्वासाठी घरे कार्यक्रम प्राधान्याने राबविणार – पालकमंत्री डॉ. भोयर

*सेवा पंधरवाडा कार्यक्रमात प्रतिपादन *जनता दरबारातुन 240 तक्रारी निकाली *जिल्हयात 7 नमो उदयान *धान उत्पादकांना 114 कोटीचे वितरण लवकरच भंडार दि.23 :-!पाणंद रस्ते व सर्वासाठी घरे हा कार्यक्रम प्राधान्याने राबविणार … Read More

शिक्षण व्यवस्था उत्तम करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे -डॉक्टर पंकज भोयर पालकमंत्री

*ग्रामीण विद्यार्थ्यांना नासा (NASA )येथे जाण्याची संधी उपलब्ध करून देणार *जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभामध्ये पालकमंत्र्यांचे आश्वासन *शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल होत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बदल होणे … Read More