बपेरा-तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गाची त्वरित दुरुस्ती करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – बपेरा-सिहोरा- तुमसर-मोहाडी-वरठी-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रं.५४३ के. त्वरित दुरुस्ती न केल्यास दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ ला नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तुमसरमोहाडी … Read More

सर्व ओबीसी संघटना भंडारा तर्फे महाराष्ट्र शासनाचा निषेध

 मराठा आरक्षण मुद्द्यावर भंडारा जिल्ह्यातील ओबीसी संघटनां मार्फत राज्य सरकाराच्या भुमिकेचा निषेध करीत धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर असे ओबीसी बांधव एकत्रित आले होते.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत १७ पैकी १२ पोलीस स्टेशनला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत भंडारा पोलीस दलाच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा सखोल आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक नूरुल … Read More

गणपती दर्शनासाठी आलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला; अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; कुटुंबाचा मन हेलावणारा टाहो

भंडारा :- गणपती दर्शनासाठी भंडाऱ्यात आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास … Read More

जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – सभासदांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी संस्था निर्माण झाली असून सभासदांना पाहिजे तेव्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचा संस्थेच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असेल परंतु सभासदांनी सुद्धा संस्थेच्या … Read More

दर सोमवारी तहसील कार्यालयात जनता दरबार घ्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज नियोजन सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत दर सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार … Read More

शेतकरी सक्षमीकरणासाठी जिल्हा सहकारी बँक सज्ज

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन जिल्ह्यातील सहकारी चळवळीची सध्याची स्थिती व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी … Read More

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विदर्भ स्तरीय स्पर्धा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भारताच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे चंद्रयान३ च्या यशस्वी लँडिंग या स्मरणार्थ २३ ऑगस्ट २०२४ हा दिवस संपूर्ण भारत देशात पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस … Read More

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय व स्थानिक मागण्यांना घेऊन भंडारा जिल्हा परिषदेसमोर युनियनचे राज्य अध्यक्ष कॉ. दिली … Read More

११२ वर्ष नंतर होणार सिटी सर्वे, १६४०० परिवारांचा होणार समावेश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- नगर परिषद क्षेत्र अंतर्गतच्या एकूण १६४०० घरांचे सर्वे करण्यात येणार असून या हा सर्वे तब्बल ११२ वर्ष नंतर करण्यात येणार आहे. या सर्वे करिता लागणारा अंदाजित … Read More