लिखित आश्वासनानंतर संगणक परिचालकांचे “जल व अन्न त्याग’ आंदोलन मार्ग
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- तांत्रिक अडचणीमुळे थकीत मानधन देण्यात यावे, जून २०२५ पासून थकित असलेले मानधन देण्यात यावे तसेच कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा या मागण्यांसाठी जिल्हा परिषदसमोर … Read More









