जयश्री बोरकर यांची पुन्हा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भंडारा जिल्हा महीला अध्यक्षपदी पुन्हा एकदा सौ. जयश्री बोरकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ही ते करीत असलेल्या कामांची पावतीच आहे. नवी … Read More









