जिल्हा क्रीडा पुरस्काराने खेळाडू सन्मानित

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सन २०२०२१, २०२१-२२ व २०२२२३ या वर्षातील क्रीडापटू व क्रीडामार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात आले. पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते … Read More

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याच्या शासनाच्या सूचनांनुसार भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैदयकीय सहायता कक्षाचे उदघाटन … Read More

कारखान्यावर पोलिसांनी छापा दारू’ निर्मितीच्या बनावट इंग्रजी

गोंदिया:- गोंदिया तालुक्यातील शेतशिवारात सुनसान परिसरात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी दारू बनवणाऱ्या मिनी कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडची बनावट इंग्रजी दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. गोंदिया … Read More

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वैभव सूर्यवंशीला फोन करत त्याचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्याला १० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

सरपंचांचे पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- बांधकाम अर्जावर ग्रामसेवक सही करीत नसल्याने गावकऱ्यांनी सरपंचांवर दबाव आणणे सुरु केले आहे. याची दखल घेत आज मोहाडी तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समिती मोहाडी गाठून खंडविकास … Read More

सकल हिंदू समाजाच्यावतीने पहेलगाम हल्ल्याचा निषेध

 जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या नर संहाराच्या विरोधात, सकल हिन्दू समाज भंडारा नगर तर्फे भंडारा बंद व जाहिर विशाल निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. खा. डॉ. प्रशांत पडोळे, … Read More

गोवारी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर राहून शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतीगृहे कार्यान्वित करण्यात आली … Read More

दोन टिप्पर व एक जेसीबी जप्त

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा तालुक्यातील मांडवी शेतशिवारात रेतीची चोरी करून टिप्परमध्ये भरत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन टिप्पर व एक जेसीबी असा एकूण ८० लाख ६६ हजार … Read More

प्रत्येक गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळेल यासाठी तात्काळ उपाययोजना करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- प्रत्येक गावाला नागरीकांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी आणि जनावरांना पिण्याची पाण्याची मिळण्यासाठी तात्काळ उपाय योजना करा असे निर्देश खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात … Read More

ईडीच्या मुंबई कार्यांलयात लागलेल्या आगीमुळे चौथ्या मजल्यावरील कार्यांलयाचं मोठे नुकसान झालं असं सांगण्यात येत आले.