अखेर धान खरेदीला हिरवा कंदील

शेतकऱ्यांना दिलासा; साधारण धान्याला २,४४९ रुपये हमीभाव दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. खरीद पणन हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा … Read More

श्री गोपाल बुरडे ग्रामपंचायत अधिकारी यांना गुरुकुंज आश्रम तर्फे ‘ग्रामगीताचार्य’ पदवी बहाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- अखिल भारतीय गुरुदेव सेवा आश्रम गुरुकुंज तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील जीवन विकास परीक्षा केंद्र वतीने दरवर्षी ‘ग्रामगीताचार्य’ ही परीक्षा घेण्यात येत असते. या परीक्षेसाठी प्रवीण, … Read More

१३ वर्षीय सूर्यांशू बारसेने १ तास ३५ मिनिटांत पार केले वैनगंगा नदीचे अंतर

भंडाराच्या जलतरणपटूची चमकदार कामगिरी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी असामान्य जिद्द आणि चिकाटीच्या জোरावर महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी सूर्यांशू सुभाष बारसे याने वैनगंगा नदीत जलतरणाचा … Read More

चंडीटोला-वऱ्हाडघाटात गाईची शिकार; वनविभागाच्या कॅमेऱ्यात पट्टेदार वाघ कैद!

परिसरात सतर्कतेचा इशारा; धान कापणीच्या हंगामात शेतकरी-पशुपालकांच्या चिंतांत भर दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- गोंदिया : देवरी तालुक्यातील चंडीटोला – वऱ्हाडघाट परिसर पट्टेदार वाघाचा वावर आढळून आल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये … Read More

डोळ्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा भोवला

❖ डॉक्टरांना ६ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश ❖ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी : डोळ्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर झालेल्या गंभीर संसर्गामुळे दृष्टी कायमस्वरूपी गमावलेल्या रुग्णाला … Read More

मनी लाँड्रिंगच्या भीतीेने ४.५५ लाखांची फसवणूक

भंडारा :- घरी कॉरंटाईन ठेवून मनी लाँड्रिंगचा खोटा गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवून ४ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना भंडारा येथे घडली आहे. प्राप्त तक्रारीनुसार, दि. २२ ऑगस्ट … Read More

ट्रिंकेट सापाच्या १७ अंड्यांमधून १७ पिले सुखरूप बाहेर

सर्प संशोधक विवेक बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश गराडा दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- भंडारा जिल्ह्यातील गराडा येथील प्रवीण राघव जांभुळकर यांच्या घरी आढळलेल्या ट्रिंकेट सापाच्या १७ अंड्यांमधून १७ पिले यशस्वीरीत्या बाहेर … Read More

जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करा

शिवसेना (उ. बा. ठा.) चे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- खरीपाच्या चालू हंगामातील हलक्या प्रजातीचे धान कापणीला जिल्ह्यात सुरवात झाली असतांना राज्य सरकारच्या पणन विभागातर्फे … Read More

खा. प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

भाजप, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- दि. १६ सप्टेंबर रोजी खा. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयात मोहाडी तालुक्यातील भाजपाचे व काँग्रेस … Read More

विकास कामांना ब्रेक, शेतकरी ते बांधकाम मजूर संकटात

काशिनाथ ढोमणे भंडारा :- यंदा मान्सूनने हात आखडta घेतल्याने भंडारा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. भंडारा, पवनी, लाखांदूर, तुमसर, मोहाडी हे पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून राज्य सरकारच्या … Read More