शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तालुकास्तरीय विविध स्पर्धां; भंडारा तालुक्यात नियोजन पूर्ण, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड

*आनंददायी वातावरणात सर्व स्पर्धा यशस्वी करा *गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांचे सभेत आवहान भंडारा:- राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनिस्त असणाऱ्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाअनुदानित,अंशतः अनुदानित, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील … Read More

विकासात अडथळा आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; भाऊबीज मेळाव्यात आ. नरेंद्र भोंडेकर यांचे आवाहन

भंडारा : भंडाऱ्यात विकास कार्य होत असतांना विकास विरोधकांनी हस्तक्षेप केला, ज्यामुळे होत असलेली कामे थांबली आहेत. परंतु त्यांना हे माहीत नाही की राजकारणात तुम्ही काय केले याचा हिशोब सर्वांनाच … Read More

दुषित पाण्यामुळे कान्हळगाव (मुंढरी) येथे विषबाधा, अनेकांवर उपचार सुरू

* संडास व उलटीचा त्रास जाणवताच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी *गावातच लावला आरोग्य तपासणी शिबिर काशिनाथ ढोमणे  भंडारा :- मोहाडी तालुक्यातील ९०० लोकसंख्या असलेल्या कान्हळगाव (मुंढरी) येथे ३० आक्टोबरच्या … Read More

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त, केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ

*1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवात *महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग दै. लोकजन  मुंबई :-  31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल … Read More

सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ विशेष स्वरूपात साजरा होणार !

दै. लोकजन भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य स्वरूपात … Read More

प्रशासकीय मान्यता न घेताच निविदा प्रक्रिया सुरु, पवनी व भंडारा न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस

भंडारा: जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पीत तरतुदीच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेता कामांची निविदा प्रक्रिया सुरू करून नंतर ती रद्द केल्या प्रकरणी पवनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश इंगोले … Read More

पोलिसांच्या धाडसत्रानंतरही; रेत माफिया थांबेना

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस व महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही रेत माफीयांची मुजोरी वाढली आहे. रेती चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला कार्यवाहीचा … Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई/भंडाराः- राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा … Read More

खडकी ते मांडवी रस्ता बनला अपघाताचा केंद्रबिंदू

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी ते मांडवी रस्त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. परंतु एक वर्ष लोटला असतांनाही रस्त्याचे काम धिम्मगतीने होत असल्याने खडकी ते मांडवी रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू … Read More

आदित्य ठाकरेंनी दाखवली ३८ मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही

मुंबई:- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांनी पराभवाची कारणे शोधताना अगोदर ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे समोर आणले होते. आता, … Read More