जिल्ह्यातील दोन खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभागाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा शासनामार्फत दि. १५ एप्रिल ०२५ रोजी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भंडारा जिल्हयातील दोन … Read More

जिल्हा काँग्रेसतर्फे मोदी शासनाच्या व्देषपूर्ण व सूडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या विरोधात आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा येथे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली त्रिमूर्ती चौकात काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह समाजकल्याण सभापती शितल राऊत … Read More

२६/११ चा मास्टरमाइड राणाला दिल्लीत मुंबईत आणलं जाईल आणि फासावर चढवलं जाईल. ही कामगारी आपल्या प्रधानमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सवोच्च न्यायालयाच्या आदेशाने १० कायदे अंमलात आली आहेत.

गोसे खुर्द धरणग्रस्तांनाच्या मागण्यांसाठी पुढाकार घेणार – खा. डॉ. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिवा मरणाचा प्रश्न म्हणजे गोसे धरणग्रस्तांची असलेली समस्या. आज १३ एप्रिल २०२५ ला आंभोरा देवस्थान येथे गोसे धरणग्रस्ताची बैठक घेण्यात … Read More

भागवत सप्ताहात रक्तदान शिबीर

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- शिवाजी चौक मोहाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त सात दिवसीय भागवत सप्ताहात दानात दान श्रेष्ठ दान रक्तदान हे संकल्पना ठेवून लायन्स क्लब गोल्डन तुमसर, … Read More

पालोरा येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- हनुमान मंदिर पालोरा येथे देवस्थान कमिटी व संयुक्त ग्रामवासीच्या वतीने हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा देवस्थान हनुमान मंदिर … Read More

वक्फवर नियंत्रण गरजेचे होते, प्रकाश आंबेडकरांनी राऊतांसह उद्धव ठाकरेंनाही फटकारलं, म्हणाले, नव्याने मुस्लीम झाल्याने ते आदाब आदाब करतात.

लोकप्रतिनिधींच्या खेळात दोन अधिकारी बनले “बळीचे बकरे

‘दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाळू तस्करी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून लावून धरल्यानंतर बुधवारला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार … Read More

लाखनी येथील भरवस्तीत लांडग्याने केली बकरीची शिकार

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी नगर पंचायत असलेल्या भरवस्तीत राहणाऱ्या पशुपालक केतन कोमल गिर्हेपुंजे रा.लाखनी, जिल्हा भंडारा यांच्या घराजवळील असलेल्या मालकीच्या गोठ्यातील बकऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने शिकार करून एक … Read More