नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी खरिपाच्या बोनसपासून वंचित

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- (१३ जानेवारी, भंडारा) भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस अजूनही मिळालेला नाही. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये … Read More

ग्रामीण भागातील विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ग्रामीण भागातील विकास प्रामुख्याने करण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या योजनांचे परिचालन दिशा योजनेमधून दिशा समितीच्या माध्यमातून होते. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी … Read More

अजित पवारांना दे धक्का, राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; राजकीय वतुर्ळात खळबळ

सोलापूरः- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपने मोठी खेळी खेळली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार … Read More

सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टेट) अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. या निर्णयावर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले.

लाखांदूर तालुक्यात वाळू तस्करांना दणका

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- भंडारा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने लाखांदूर तालुक्यातील साखरा घाट परिसरात मध्यरात्री … Read More

संपत्तीच्या वादावरून जावयाने केला सासऱ्याचा खून

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- संपत्तीच्या वादावरून मित्रासोबत मिळून जावयाने सासऱ्याचा खून करून प्रेत पुलाच्या खाली सिमेंटरच्या पायलीमध्ये लपवून ठेवल्याची घटना भंडारा तालुक्यातील कोकणागड येथे उघडकीस आली. किशोर धर्मा कंगाले … Read More

दिघोरी पोलिसांकडुन जुगार अड्ड्यावर धाड

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर:- तालुक्यातील दहेगाव जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दिंडोरी पोलिसांनी धाड घालून पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read More

शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा चॅम्पियन

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा राजहंस पब्लिक स्कूल मुंबई … Read More

श्री क्षेत्र कुंभली येथे उसळणार भाविकांची गर्दी

राकेश बैस, साकोली (दै. लोकजन):- साकोली पासून दक्षिणे कडे तीन किलोमीटर अंतरावर चुलबंद नदी काठावर कुंभली गावच्या शिवेत दुर्गाबाई डोह येथे दुर्गा देवीचे मंदिर असून याच मंदिर परिसरात मकर संक्राती … Read More

विकसित भारत – “जी-राम-जी’गावांमध्ये रोजगार आणि  स्वावलंबनाची एक नवीन क्रांती…: आ. विनोद अग्रवाल

गोंदिया:- गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी गोंदिया शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि केंद्र सरकारच्या नवीन योजने “विकासित भारत – जी-रामजी’ मुळे … Read More