Author: lokjan
जेव्हा सहयोग हॉस्पिटल प्रशासनाने अतिक्रमण केलेल्या जागेला तोडण्याकरिता पोहोचले मुख्याधिकारी..
गोंदिया :-गोंदिया शहरातील नावाजलेल्या सहयोग हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाची वाहने सुरक्षित रहावी याकरिता पार्किंग ची जागा शोधण्यात हॉस्पिटल जवळील एक जागा कुणाकडून विकत घेतली पण तपासणीत ही जागा … Read More
राजकारणाच्या चक्रव्युहात अडकली कोट्यावधीची थकबाकी
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- राजकारणाच्या चक्रव्यूहात ग्रामवासियांकडे कोट्यावधी रुपयाची थकबाकी पडून आहे. यात गावातील विकासाची कामे थांबली आहेत. ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत सरपंच, कमेटी, सचिव … Read More
महिला उद्योजकता केंद्राच्या प्रशिक्षणातून ५७ विद्यार्थिनींना रोजगाराचे संधी
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- समर्थ महाविद्यालयाच्या महिला उद्योजकता केंद्राच्या गृहअर्थशास्त्र विभागातर्फे २१ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२५ या कालावधीत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून ५७ … Read More
जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर -जिल्हाधिकारी संजय कोलते
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्याचा विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनकल्याण यात्रा २०२५ चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना … Read More
भूमिगत खाणीत स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर : – जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला मॉइल्स मॅग्नीज खाणीत मोठी दुर्घटना घडली. भूमीगत मॅग्नीज खाणीचे स्लॅब कोसळून कोसळून दोन मजुरांचा ढीगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर एक … Read More
शेतकरी, मजूर, जनतेच्या हक्कासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शेतकऱ्यांची दिवसेंदिवस होत चाललेली गळचेपी, केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष या बाबी देशाच्या पोशिंद्यासाठी मारक आहेत. … Read More
भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल
वकिलानेच केला शेजारच्या चिमुकलीवर अत्याचार दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शेजार धर्माला काळमिा फासणारी संतापजनक घटना काल रात्री शहरातील एका सोसायटीत घडली. एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या … Read More
करडी पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :-करडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश भाऊदास डोंगरे हे पो.स्टे. परिसरात पेट्रोलिंग करीत होते. मुंढरी (बु) भोयर किराणा दुकानासमोर येथे अवैध रेती चोरटी वाहतुक करतांना स्वराज कंपनीचा … Read More
रानडुक्कराच्या धडकेत दोन तरुण जखमी
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर बपेरा राज्य मार्गावर जंगली रानडुकरांचा उपद्र मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जंगल व शेत शिवारातुन रानडुकराचे कडप गावाच्या दिशेने धावतात आणी तेच अपघाताला कारणीभूत ठरतात. … Read More