घरातील विद्युत जोडणीचे काम ठरले जीवघेणे; करंट लागून मृत्यू

लाखांदूर : घरातील विद्युत जोडणीचे काम करत असताना लोखंडी स्टँडला विद्युत प्रवाह उतरल्याने लागलेल्या जोरदार विजेच्या धक्क्यात नितेश श्रीराम तुपटे (४०), रा. शारदा चौक, लाखांदूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही … Read More

डोळ्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा भोवला

❖ डॉक्टरांना ६ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश ❖ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी : डोळ्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर झालेल्या गंभीर संसर्गामुळे दृष्टी कायमस्वरूपी गमावलेल्या रुग्णाला … Read More

ट्रिंकेट सापाच्या १७ अंड्यांमधून १७ पिले सुखरूप बाहेर

सर्प संशोधक विवेक बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश गराडा दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- भंडारा जिल्ह्यातील गराडा येथील प्रवीण राघव जांभुळकर यांच्या घरी आढळलेल्या ट्रिंकेट सापाच्या १७ अंड्यांमधून १७ पिले यशस्वीरीत्या बाहेर … Read More

खा. प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

भाजप, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- दि. १६ सप्टेंबर रोजी खा. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयात मोहाडी तालुक्यातील भाजपाचे व काँग्रेस … Read More

कारेमोरे यांच्या पाठपुराव्याने तुमसर-मोहाडीला दुष्काळी दिलासा

शेतकऱ्यांना विविध सवलतींचा मार्ग मोकळा दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- पावसाची दडी, धानिकांवर किडींचा हल्ला आणि हाताोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती; अशा दुहेरी संकटात सापडलेल्या तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा … Read More

लोखंडी गेट अंगावर पडून ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पवनी:- खेळत असताना घराच्या परिसरातील लोखंडी गेट अंगावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापतहोऊन ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली आहे. मृत चिमुकलीचे नाव शिवन्या विशाल पंचभाई (६), … Read More

तुमसर व सिहोरा पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई

✳️ तीन ट्रॅक्टरसह १९ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✳️ सहा चालक-मालकांवर सिहोऱ्यात गुन्हा दाखल दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, … Read More

अचूक निदानासाठी गुणवत्ता पडताळणी

*मोहाडी ग्रामीण रुग्णालयात एसटीडीसी पथक दाखल *अचूक व विश्वासार्ह निदान सेवांवर भर दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथील प्रयोगशाळेची बाह्य गुणवत्ता मूल्यांकन तपासणी … Read More

रब्बी हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी मिळेल का?

शेतकरी संभ्रमात; दुष्काळ परिस्थितीचा घोळ दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी मिळेल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना … Read More

अखेर सरपंच तुरकर यांच्या प्रयत्नाला यश

सिहोराला स्वतंत्र गावठाण फिडर वीज वितरण कंपनीने घेतला निर्णय दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अखेर सरपंच रंजू तुरकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. हरदोली (सि) गावठाण फिडर मधून सिहोरा फिडर … Read More