लाखनी परिसरात अवैध मुरूम माती उत्खननाला उधान
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मुरमाचा व मातीचा अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून सपाटी करण्याच्या नावावर शासनाच्या महसुलावर लाखोच्या चुना लावत असल्याचे चित्र सध्या लाखनी … Read More