मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली.

यूट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि समय रैना या दोघांविरोधात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये प्रचंड संताप असून टीकेची झोड उठली आहे.

अवैधरित्या मुरूम उत्खनन करणारा तो माफिया कोण? अभय कुणाचे?

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अवैध रित्या मुरमाचा उत्खनन करणारा तो राजकीय माफिया कोण? त्याला अभय कोणाचे, पोलीस प्रशासनाचे की महसूल विभागाचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या … Read More

प्रामाणिक प्रयत्नातून यश संपादन करा-खा. डॉ. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- उद्या दि. ११ फेब्रुवारीपासून इयत्ता १० वी ची व दि. २१ फेब्रुवारीपासून इयत्ता १० वी शालांत परीक्षा सुरु होत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व … Read More

२३ लाख रुपयाची घरफोडी करणाऱ्यास अटक

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन भंडारा येथील दोन गुन्हे उघडकीस आणलेले असून एकूण २३ लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे … Read More

खासदारांनी केली तुमसर रोड रेल्वे स्थानकाची पाहणी; जाणून घेतल्या समस्या

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर रोड रेल्वे कार्यालयात खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी तुमसर रोड रेल्वे संबंधी प्रमुख समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीत तुमसर रोड गेट क्रमांक ५३२ वरील … Read More

सिरसोलीत ॲपल शेतीचा पहिला प्रयोग

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भाताची शेती परवडत नाही. उत्पादनानुसार भावही मिळत नाही. अशी ओरड बहुतांश शेतकऱ्यांची असते. परंपरागत शेती शिवाय वेगळं काही करण्याची शेतकऱ्यांची हिंमत होत नाही. परंतु, सिरसोली … Read More

अमेरिकेतील ७.२५ लाख भारतीयांना ट्रम्प यांनी दाखवला देशाबाहेरचा रस्ता, नागरिकांना घेऊन विमान रवाना

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आपली महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे

मध्यरात्रीच्या सुमारास गोंदियाच्या रामदेवराबाबा मंदिरातून रामदेवबाबाचा ५ किलो चांदीचा पुतळा चोरीला

गोंदिया:- गोंदिया शहरातील रेलटोली परिसरात असलेल्या प्राचीन आणि भव्य राजस्थानच्या जैसलमेर जवळील रुणिचानाथ आणि कृष्ण अवतार म्हणून पूजल्या जाणाऱ्या भगवान बाबा रामदेव यांच्या मंदिरावर अज्ञात चोरट्याने मध्यरात्री डल्ला मारला. ३ … Read More