एकोडीत विजेअभावी करपली धानशेती
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात आठवड्यातून ६० तासांहून जास्त कालावधीत लोडशेडिंग असते. त्यामुळे धानपीक करपणे सुरू झाले आहे. संतापलेले शेतकरी आज, बुधवारी साकोलीच्या महावितरण कार्यालयासमोर धडकले. … Read More