मकर संक्रातीच्या गोड मुहुर्तावर हरविलेले ४१ मोबाईल मुळ मालकांना परत गोंदिया शहरातुन
गोंदिया:- गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील ०३ महिन्यात वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे अॅन्डमोबाईल हॅन्डसेट हरविल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारीचे गोंदिया शहर पोलीस … Read More