‘कृषी हब साठी भंडारा बाजार समितीचा १५२ कोटींचा प्रस्ताव
सन २००८ ‘ध्ङ्मे भिलेवाड्याजवळ नवा व जुन्ङ्मा राष्ट्रिङ्म ‘हा‘ार्गाच्ङ्मा ‘धो‘ध असलेली गटक्र‘ांक ९४/१ ‘धील ३.६० हे्नअर आर (९ एकर) जागेची ‘ागणी तत्कालीन संचालक ‘ंडळाने शासनाकडै केली होती. २७ एप्रिल २०२१ रोजी २ कोटी ७५ लाख ५० हजार ४०० रूपङ्मे शासन निधी भरून ही जागा ताब्ङ्मात घेतली आहे. विकास आराखड्यात ‘हा‘ार्गाला लागुन पेट्रोल शेतकरी निवासस्थान व कॅन्टीन, दीड एकरात ङ्कळे व भाजीपाला ‘ार्केट, लिलावगृह, दीड एकरात जनावरांचा बाजार, दीड एकरात वाहनांची पार्कींग,वेस्टेज शेत‘ालापासून कंपोस्ट खतनिर्‘िती,सोलर उर्जा व रेन वॉटर हार्वेस्टींग, ‘छली ‘ार्केट, ५ हजार ‘ेट्रिक टन क्ष‘तेची तीन गोडावून, शीतगृह, प्रशस्त प्रशासकीङ्म इ‘ारत व कंपाऊंड, रस्ते व पाणी सुविधा तसेच अन्ङ्म सुविधांची उभारणी होणार आहे. भिलेवाडा ङ्मेथे दोन्ही राष्ट्रीङ्म ‘हा‘ार्गाच्ङ्मा ‘ध्ङ्मभागी विदर्भातील सुसज्ज असे ‘ार्केट ङ्मार्ड तङ्मार करण्ङ्माचा संचालक ‘ंडळाचा ‘ानस आहे. शेत‘ालाच्ङ्मा खरेदी विक्रीसाठी तसेच अन्ङ्म ‘ालाच्ङ्मा निङ्म‘नासाठी ११ ऑ्नटोबर २०२१ रोजी जङ्म किसान उप‘ार्केट ङ्मार्ड भिलेवाडा म्हणून ‘ान्ङ्मता देण्ङ्मात आली आहे.