आयुध निर्माणी कंपनीत स्फोट; ८ ठार, ०५ च्यावर जखमी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- आज दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साधारणपणे ९.४५ मिनीटांनी भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात आठ जणांचा मृत्यू … Read More