१५ हजाराची लाच घेतांना सरपंच व ग्रामसेवकास अटक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- घर बांधका‘ासाठी नाहरकर प्र‘ाणपत्र ‘िळण्ङ्मासाठी १५ हजाराची रुपङ्माची लाच घेतांना भंडारा तालु्नङ्मातील पलाडी ङ्मेथील सरपंच श्री‘ती लता संदीप गोस्वा‘ी (३६) रा. पलाडी ङ्मांना अटक करण्ङ्मात आली तर ग्रा‘सेवक ‘िqलद रुपदास जनबंधू (५४) ङ्मांचा अटक करणे बाकी आहे. सविस्तर असे की, पलडी ङ्मेथील तक्रारदार ङ्मांना त्ङ्मांचे गट क्र ०४ मध्ये असलेल्या जमिनीमध्ये त्यांना त्यांचे घराचे बांधकाम करायचे आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत पलाडी येथे नोव्हेंबर २०२४ मध्ये अर्ज केला होता. दिनांक ३१ डिसेंबर २४ रोजी रोजी तक्रारदार यांनी नमूदसरपंच श्री‘ती लता गोस्वा‘ी व ग्रा‘सेवक ‘िqलद जनबंधू ङ्मांना भेटून सदर बाबतचे ना हरकत प्रमाण पत्र देणे बाबत बोलणी केली. त्यांनी तक्रारदार यांना सदरचे प्रमाणपत्र देण्याकरिता १५ हजार रुपङ्मे लाचेची ‘ागणी केली. तक्रारदार ङ्मांना लाच देण्ङ्माची इच्छा नसल्ङ्माने त्ङ्मांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ङ्माची तक्रार केली. त्ङ्मानुसार दि. २० जानेवारी रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपीतांनी १५ हजार रुपङ्माची ‘ागणी केल्ङ्माचे पंचास‘क्ष निष्पन्न झाले.

आज दि. २३ जानेवारी रोजी सापळा कारवाई दरम्यान सरपंच श्रीमती लता गोस्वामी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून १५ हजार रुपङ्माची लाच र्नक‘ स्वतः स्विकारली. ङ्माप्रकरणी पोलीस स्टेशन कारधा ङ्मेथे गुन्हा नोंद करण्ङ्मात आला आहे. सदर काङ्र्मवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परीक्षेत्राचे पोलीस अधिक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कद‘, संजङ्म पुरंदरे ङ्मांच्ङ्मा ‘ार्गदर्शनाखाली सापळा पङ्र्मवेक्षण अधिकारी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ. अरुणकु‘ार लोहार, सापळा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ‘ङ्मूर चौरसिङ्मा, पथकातील पोलीस हवालदार मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, शिपाई विष्णू वरठी, म.पो.शि अभिलाषा गजभिये ङ्मांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *