दिल्ली महापालिकेच्या महापौरपदासाठी २५ एप्रिलला मतदान आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही निवडणूकच न लढण्याचा निर्णय आपने घेतल्याने भाजपला एकप्रकारे बाय मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *